Index
-
संस्थेचे सभासद होण्याकरीता ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्वतः करणे किंवा वधू / वराचा फोटो, बायोडाटा तसेच फी संस्थेमध्ये जमा करावी.
-
संस्थेचे सभासदत्व एक वर्षाकरीता राहील व मुदत संपल्या नंतर नूतनीकरण करणे आवश्यक आहे.
-
सभासदाला एक वर्षांमध्ये निवडलेल्या पॅकेज नुसार आवड दाखवलेल्या स्थळांचे मोबाईल नंबर व इतर लागणारी माहिती ऑनलाईन साईट वर दाखवली जाईल.
-
नोंदणी फी व नूतनीकरण फी रोखीने, मणी-ऑर्डर ने अथवा चेकने स्वीकारली जाईल.( नेट बैंकिंग ने पैसे भरल्यास ट्रांसेक्शन नंबर देने आवश्यक आहे.)
-
सभासद नोंदणी फी व नूतनीकारण फी पुढील बँक अकॉउंट मध्ये जमा करावी :-
-
बँक : बँक ऑफ महाराष्ट्र , कोडोली
अकाउंट नंबर : ६८०२०१०६६४४
आय.एफ.एस.सी. : MAHB००००९६९
एम.आय.सी.आर. : ४१५०१४००९
खाते दाराचे नाव : सिंधू रामचंद्र अडसूळ.
-
संस्थेकडून घेतलेली स्थळाची माहिती अन्य कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीस देऊ नये , तसे निदर्शनास आल्यास सभासदत्व रद्द करण्यात येईल.
-
विवाह ठरले नंतर संस्थेस सूचित करावे त्यानुसार आपली माहिती व फोटो ऑनलाईन साईट वरून काढली जाईल.
-
वरील नियम व अटी मान्य असतील त्यांनीच शुभसप्तपदी वधू वर सूचक केंद्रा मध्ये नाव नोंदणी करावी.
-
अधिक माहिती साठी संपर्क मोबाईल नं. : ९८५०५२३२११ / ९५२७३३३०८६